Local body election : भाजपचे अजितदादांच्या ‘होमग्राउंड’वर मोठे जाळं;

Team Sattavedh More than ten NCP leaders on verge of leaving ‘Ghadyal’ : राष्ट्रवादीचे दहा हून अधिक नेते ‘घड्याळ’ सोडण्याच्या मार्गावर Pune : महापालिका निवडणुका जवळ येताच महायुतीतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून आता भाजपने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय किल्ल्यावर पिंपरी चिंचवडमध्ये मोठे राजकीय जाळं फेकले आहे. शिंदे गटासोबतच्या संघर्षानंतर भाजपने आता आपले … Continue reading Local body election : भाजपचे अजितदादांच्या ‘होमग्राउंड’वर मोठे जाळं;