Local body election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा कळस! शिंदे गट व भाजपचे नवे ‘फॅमिली पॅक’

Team Sattavedh Six people from same family are nominated for the municipal council : नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील सहा-सहा जणांना उमेदवारी ! Mumbai: महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पुन्हा ठळकपणे समोर आले आहे. राजकारणात ‘सामान्य कार्यकर्त्यां’चे स्थान नेमके काय राहिले आहे, हा प्रश्न पुन्हा अधोरेखित करणारी उदाहरणे कुळगांव-बदलापूर आणि नांदेड … Continue reading Local body election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा कळस! शिंदे गट व भाजपचे नवे ‘फॅमिली पॅक’