Local body election : निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात एसआयआर मोहीम पुढे ढकलावी!

Team Sattavedh State Election Commissions request to the Center : राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती Mumbai : राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीची विशेष सुधारणा पडताळणी मोहीम (Special Intensive Revision – SIR) पुढे ढकलण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने … Continue reading Local body election : निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात एसआयआर मोहीम पुढे ढकलावी!