Local body election : धक्कादायक प्रकार; 1 कोटीत नगरसेवक पदाचा लिलाव?

Team Sattavedh Villagers strange solution and a new dilemma for the Election Commission : गावकऱ्यांचा अजब तोडगा आणि निवडणूक आयोगासमोर नवा पेच Pune: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असताना पुण्यातील राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अक्षरशः लिलाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रभागातील सर्वसाधारण नगरसेवक पदासाठी तब्बल १ कोटी ३ लाख … Continue reading Local body election : धक्कादायक प्रकार; 1 कोटीत नगरसेवक पदाचा लिलाव?