Local body election : भाजपचा डाव दुहेरी; ठाकरेंनाही आणि शिंदेंनाही धक्का

Team Sattavedh Dipesh Mhatre and Shivaji Sawant join BJP : दीपेश म्हात्रे आणि शिवाजी सावंत भाजपात Mumbai : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महत्त्वाचा राजकीय डाव साधत एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही धक्का दिला आहे. ठाकरेंच्या पक्षातील कल्याण-डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि शिंदे गटाचे माजी जिल्हा … Continue reading Local body election : भाजपचा डाव दुहेरी; ठाकरेंनाही आणि शिंदेंनाही धक्का