Local Body Election : आरक्षण अधिसूचना जाहीर; अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता

Team Sattavedh Reservation notification announced; Many may have their calculations messed up: जि.प., पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढणार, लवकरच चित्र स्पष्ट होणार Akola जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आरक्षणाच्या अनुषंगाने अधिसूचना सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर माजी सदस्यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवले. मात्र आरक्षणाचा अंतिम कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र … Continue reading Local Body Election : आरक्षण अधिसूचना जाहीर; अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता