Local Body Elections : २५ वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्यांनी रात्रीतून बदलला पक्ष!

Team Sattavedh Established Parties Struggle to Find Candidates in Deulgaon Raja : देऊळगाव राजात प्रस्थापित पक्षांना उमेदवारच सापडेनात Deulgao Raja नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर देऊळगाव राजातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. गेल्या पंचवीस ते तीस वर्षे शहरात सत्ता गाजवणाऱ्या प्रस्थापित पक्षांना यंदा नगराध्यक्षपद आणि प्रभागनिहाय उमेदवार मिळत नसल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. दीर्घकाळ … Continue reading Local Body Elections : २५ वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्यांनी रात्रीतून बदलला पक्ष!