Local Body Elections : अखेरच्या दिवशी नाराजी, बंडखोरी अन् उमेदवारी अर्जांचा पाऊस

Team Sattavedh 127 applications for the post of Municipal Council President and 1,820 for member posts : अमरावतीत नगराध्यक्षांसाठी १२७ तर सदस्यपदांसाठी तब्बल १८२० अर्ज Amravati जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (दि. १७) अक्षरशः अर्जांचा पाऊस पडला. १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान नगराध्यक्ष पदासाठी १२७ आणि सदस्यपदांसाठी तब्बल … Continue reading Local Body Elections : अखेरच्या दिवशी नाराजी, बंडखोरी अन् उमेदवारी अर्जांचा पाऊस