Local Body Elections : बुलढाणा नगर पालिकेत महिला राज, नगराध्यक्षासह सदस्यांच्या १५ जागा राखीव

Team Sattavedh 15 Seats, Including Mayor, Reserved : प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, अनेकांना बसला धक्का, इच्छुकांची उमेदवारीसाठी लगबग Buldhana तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण ८ ऑक्टाेबर राेजी जाहीर करण्यात आले. बुलढाणा नगर पालिकेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तसेच बुधवारी जाहीर झालेल्या आरक्षणात तब्बल १५ जागा महिला सदस्यांसाठी राखीव … Continue reading Local Body Elections : बुलढाणा नगर पालिकेत महिला राज, नगराध्यक्षासह सदस्यांच्या १५ जागा राखीव