Local Body Elections : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार होणार!

Team Sattavedh 16 Lakh Voters to Elect 183 Members : १६ लाख मतदार निवडणार १८३ सदस्य; महायुती–मविआत रणनीतीच्या बैठका सुरू Buldhana महाराष्ट्राच्या स्थापनेपासून प्रामुख्याने काँग्रेसच्या प्रभावाखाली राहिलेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर तालुका, गट आणि गण पातळीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची … Continue reading Local Body Elections : बुलढाणा जिल्हा परिषद निवडणूक रंगतदार होणार!