Local Body Elections : २७ सरपंच निवडले जातील थेट जनतेतून

Team Sattavedh 27 Sarpanchs will be elected directly from the people : संग्रामपूर तालुक्यात ग्रामपंचायतींची मुदत संपणार Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरपंच व अध्यक्ष पदाची थेट जनतेतून निवड हा महायुती सरकारचा अजेंडा आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत च्या निवडणुकीत सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार हे जवळपास निश्चित आहे. संग्रामपूर तालुक्यातील २७ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर महिन्यात … Continue reading Local Body Elections : २७ सरपंच निवडले जातील थेट जनतेतून