Local Body Elections : आमगाव तालुक्यातील महिला राज!

Team Sattavedh   29 women get opportunity in reservation of 57 gram panchayats : 57 ग्रामपंचायतींच्या आरक्षणात 29 महिलांना संधी Gondia आगामी पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमगाव तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींतील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ही आरक्षण प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सतीश वेलादी यांच्या अध्यक्षतेखाली … Continue reading Local Body Elections : आमगाव तालुक्यातील महिला राज!