Local Body Elections : नगरपरिषद निवडणुकांसाठी ७९ मतदान केंद्रांची वाढ!

Team Sattavedh 79 more polling stations for municipal council elections : १५५ प्रभागांत ४३९ केंद्र प्रस्तावित; मतदारसंख्या वाढीमुळे निर्णय Amravati जिल्ह्यातील १० नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा धडाका सुरू असून, यंदा ७९ नव्या मतदान केंद्रांची वाढ होणार आहे. मागील निवडणुकीत ३६० मतदान केंद्रे होती, तर यावेळी एकूण ४३९ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली … Continue reading Local Body Elections : नगरपरिषद निवडणुकांसाठी ७९ मतदान केंद्रांची वाढ!