Local Body Elections : जिल्हा परिषदेसाठी रंगणार जोरदार सामना

Team Sattavedh A Fierce Contest Expected for the Zilla Parishad Elections : गावगाड्याचे राजकारण ढवळून निघणार Amravati जिल्हा परिषद गट आणि १४ पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर होऊन आठवडा उलटला असून, आता इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांपैकी २१ गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या ठिकाणी चुरशीच्या लढती रंगण्याची दाट शक्यता … Continue reading Local Body Elections : जिल्हा परिषदेसाठी रंगणार जोरदार सामना