Local Body Elections : प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, मैदान मारण्यासाठी आटापीटा

Team Sattavedh A watch kept on rival candidates : निवडणूक रंगात; देऊळगाव राजासह जिल्ह्यात जोरदार प्रचार Deulgao Raja : बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीत मुकाबले स्पष्ट झाल्यानंतर आणि अपक्षांना चिन्हे मिळताच प्रचाराला वेग आला आहे. काही प्रभागांमध्ये ‘सेटलमेंट’च्या चर्चांनी तापलेले वातावरण आणखी रंगतदार बनले असून प्रतिस्पर्धी उमेदवारांना चकवा देण्यासाठी विविध ‘डाव–प्रतिडाव’ खेळल्याचा आरोपही जोर धरत … Continue reading Local Body Elections : प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, मैदान मारण्यासाठी आटापीटा