Local Body Elections : आम आदमी पार्टीचा उमेदवार ठरला, निवडणुकीसाठी थोपटले दंड!

Team Sattavedh Aam Aadmi Party Finalizes Candidate for Mayor Post : नगराध्यक्षपदावर पहिला डाव; शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर लढणार Buldhana आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, आम आदमी पार्टीने बुलढाणा नगराध्यक्षपदासाठीचा आपला पहिला उमेदवार जाहीर करत राजकीय रंगत वाढवली आहे. बुलढाणा येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. … Continue reading Local Body Elections : आम आदमी पार्टीचा उमेदवार ठरला, निवडणुकीसाठी थोपटले दंड!