Local body elections : अकोल्यासह ६ जिल्हा परिषदांमध्ये येणार प्रशासक राज ?

Team Sattavedh Administrative rule in 6 Zilla Parishads including Akola : जिल्हा परिषद मुदतवाढीसाठी गेलेल्या सदस्यांना मिळाले फक्त आश्वासन Akola राज्यातील 26 जिल्हा परिषदांवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे. त्यात आता अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि 44 पंचायत समित्यांची भर पडणार आहे. मुदतवाढीची शक्यता जवळपास संपुष्टात आली … Continue reading Local body elections : अकोल्यासह ६ जिल्हा परिषदांमध्ये येणार प्रशासक राज ?