Local Body Elections : राजकीय पक्षांची घुसमट संपुष्टात; प्रशासक राज संपणार!

Team Sattavedh Administrator rule will end in local self-government bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना घुमारे Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाची २०२२ पूर्वीची स्थिती कायम ठेवून चार आठवड्यांच्या आत निवडणुकांसाठी अधिसूचना काढण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले. त्यामुळे अडीच ते तीन वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग … Continue reading Local Body Elections : राजकीय पक्षांची घुसमट संपुष्टात; प्रशासक राज संपणार!