Local Body Elections : अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचा त्याग!

Team Sattavedh Adsad Father–Son Duo sacrificed Their Positions : धामणगाव नगरपरिषदेत अडसड पिता-पुत्रांनी सोडली खुर्ची Amravati सत्ता मिळाल्यानंतर खुर्ची सोडणे सर्वांसाठी कठीण असते. मात्र, धामणगाव नगरपरिषदेत जनसंघाचे पहिले नगराध्यक्ष दादाराव अडसड आणि भाजपचे पहिले नगराध्यक्ष अरुण अडसड या पिता-पुत्रांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच नगराध्यक्षपदाचा स्वेच्छेने त्याग करून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. धामणगाव … Continue reading Local Body Elections : अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचा त्याग!