Local body elections : वाद टाळा, समजून घ्या; महायुतीचा एकोपा महत्त्वाचा

Team Sattavedh   Ajit Pawar’s clear call to BJP in the backdrop of elections : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची भाजपला स्पष्ट साद Pune: केंद्र आणि राज्यात एकत्रितपणे सत्ता चालवत असताना स्थानिक पातळीवर वाद निर्माण होणे टाळले पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. बारामती आणि माळेगावमध्ये चांगल्या हेतूने बेरजेचे राजकारण करण्यात … Continue reading Local body elections : वाद टाळा, समजून घ्या; महायुतीचा एकोपा महत्त्वाचा