Local Body Elections : अजित पवारांची राष्ट्रवादी नागपुरात करणार चिंतन !

Team Sattavedh Ajit Pawar’s NCP to Hold ‘Chintan’ in Nagpur : दिवाळीनंतर होणाऱ्या संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर अपेक्षित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकसंघ होती, तेव्हा विदर्भाकडे फारसे लक्ष दिले नाही. पण पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाने विदर्भाकडे विशेष लक्ष दिले आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार … Continue reading Local Body Elections : अजित पवारांची राष्ट्रवादी नागपुरात करणार चिंतन !