Local Body Elections : ‘स्थानिक’ समोर दिसताच काँग्रेस अॅक्टीव मोडवर !

Team Sattavedh Akola Congress goes into active mode as soon as local body elections appears in front : शिष्टमंडळ अकोला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले Akola : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. काही राजकीय नेत्यांनी दिलेल्या संकेतानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका व्हायला हव्या. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यात काँग्रेसही … Continue reading Local Body Elections : ‘स्थानिक’ समोर दिसताच काँग्रेस अॅक्टीव मोडवर !