Local body elections: खामगावमध्ये ‘स्ट्राँग रूम’ अलर्ट, निकालाची तयारी पूर्ण

Team Sattavedh Alert at Strong room in khamgao : संशयाच्या सावटाखाली पक्षांची २४x७ नजर – पोलिसांचाही कडा बंदोबस्त Khamgao : नगरपालिका निवडणुकीचे निकाल जवळ येताच खामगावमधील स्ट्राँग रूमवर राजकीय पक्षांची करडी नजर कायम आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ नये, कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी अनेक पक्षांचे कार्यकर्ते दिवसरात्र ‘ऑन ड्यूटी’ राहत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनीही स्ट्राँग … Continue reading Local body elections: खामगावमध्ये ‘स्ट्राँग रूम’ अलर्ट, निकालाची तयारी पूर्ण