Local Body Elections : ‘मलाच तिकीट द्या, निवडूनच येतो’, उमेदवारांच्या दाव्याने नेते हैराण

Team Sattavedh All Parties Struggling to Find Suitable Candidates : नगरपालिका निवडणुकीत उमेदवार शोधण्यात सर्वच पक्षांची दमछाक Deulgao raja आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये योग्य उमेदवार निवडण्याची चुरस लागली असून, योग्य उमेदवाराच्या शोधात पक्षांची अक्षरशः दमछाक होत आहे. नगराध्यक्षपद व विविध प्रभागांमधील उमेदवार ठरवताना पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजी स्पष्टपणे समोर येत आहेत. नगराध्यक्ष … Continue reading Local Body Elections : ‘मलाच तिकीट द्या, निवडूनच येतो’, उमेदवारांच्या दाव्याने नेते हैराण