Local body elections : महाराष्ट्रात राजकीय यात्रांची जत्रा, ‘स्थानिक’मध्ये कुणाचा ‘बाजार’ उठणार?

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी) All political parties geared up with pre-campaign: भाजपला लोकसभा निकालाची तर विरोधकांना विधानसभा निकालाची भीती Nagpur : महाराष्ट्रात २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल भिन्न भिन्न लागले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर नाही, पण विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि महायुतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. हे वातावरण निवळता निवळता बराच काळ निघून … Continue reading Local body elections : महाराष्ट्रात राजकीय यात्रांची जत्रा, ‘स्थानिक’मध्ये कुणाचा ‘बाजार’ उठणार?