Local Body Elections : काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून पैशांचा आरोप!

Team Sattavedh Allegations of money involved in ticket distribution within the Congress : जिल्हा सरचिटणीस राजेश मापारींचा बंडाचा सूर, राजीनाम्याने पक्षात खळबळ Lonar नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूचाल झाला आहे. तिकीटवाटपात पैशांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेश मापारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी आपले … Continue reading Local Body Elections : काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून पैशांचा आरोप!