Local Body Elections : भाजप–युवा स्वाभिमानचं गठबंधन ठरलं!

Team Sattavedh Alliance Finalized Between BJP and Yuva Swabhiman Party : प्रत्येक तालुक्यात २० सदस्यीय समिती स्थापन Amravati युवा स्वाभिमान पक्षाची राष्ट्रीय, राज्य व जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त बैठक पक्षाच्या मुख्य कार्यालयात पार पडली. आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत संघटन विस्तार, उमेदवार निवड आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. … Continue reading Local Body Elections : भाजप–युवा स्वाभिमानचं गठबंधन ठरलं!