Local Body Elections : धक्कादायक; खामगावात मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न उधळला!

Team Sattavedh Attempt to distribute money to voters in Khamgaon foiled : ५० हजारांची रोकड जप्त, तिघे फरार : भरारी पथकाची धडक कारवाई खामगाव : शहरातील नगर पालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना थेट पैसे वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील महेबूब नगर परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार … Continue reading Local Body Elections : धक्कादायक; खामगावात मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न उधळला!