Local Body Elections : भाजप व काँग्रेसमधील वर्चस्वाची लढाई रंगणार!

Team Sattavedh Battle for dominance between BJP and Congress : घटक पक्षही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या तयारीत Buldhana जवळपास नऊ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहिल्याने महायुती व महाविकास आघाडीमध्ये ‘मिनी मंत्रालयावर’ वर्चस्वासाठी तीव्र संघर्ष होणार आहे. विशेष म्हणजे ही लढत प्रतिस्पर्धी आघाड्यांपुरती मर्यादित न राहता घटक पक्षांमध्येच … Continue reading Local Body Elections : भाजप व काँग्रेसमधील वर्चस्वाची लढाई रंगणार!