Local Body Elections : नगरपालिका कार्यालयांत झुंबड, उमेदवारांमधील संभ्रम कायम

Team Sattavedh BJP and Congress face-to-face in Malkapur : मलकापूरमध्ये भाजप-काँग्रेस आमने-सामने, खामगावमध्ये काहींना डच्चू Khamgao नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. काही पक्षांनी अधिकृत उमेदवारही जाहीर केले आहेत. मात्र, मात्र, घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर आणि शेगाव येथे पक्षांतर्गत चर्चेनंतर काही इच्छुकांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आज बहुतेक … Continue reading Local Body Elections : नगरपालिका कार्यालयांत झुंबड, उमेदवारांमधील संभ्रम कायम