Local Body Elections : भाजपने रणशिंग फुंकले! बावनकुळे म्हणतात, ‘आम्हीच जिंकणार’

Team Sattavedh BJP Confident of Winning with 51 Percent Votes : ५१ टक्के मत घेऊन विजयी होण्याचा भाजपला विश्वास Amravati आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अमरावती जिल्ह्यात प्रचारयुद्धाची प्रभावी सुरुवात केली आहे. धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावे पार पडले. या बैठकीत भाजपाचे … Continue reading Local Body Elections : भाजपने रणशिंग फुंकले! बावनकुळे म्हणतात, ‘आम्हीच जिंकणार’