Local body elections : जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी; दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

Team Sattavedh BJP dominates municipal council results : २८६ पैकी ८९ जागांवर भाजपचा विजय, काँग्रेसला ६० जागा Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल रविवारी (२१ डिसेंबर) जाहीर करण्यात आला. या निकालात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील एकूण २८६ नगरसेवक पदांपैकी भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला … Continue reading Local body elections : जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी; दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस