Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपने थोपटले दंड!

Team Sattavedh BJP MLA meets with office bearers and workers : आमदारांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत बैठक Akola आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने तयारीला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने देवरी फाटा येथील वेताळबाबा संस्थानच्या सभागृहात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार रणधीर सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत … Continue reading Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपने थोपटले दंड!