Local Body Elections : काँग्रेसचा गड फोडण्याची भाजपची तयारी!

Team Sattavedh BJP Prepares to Break the Congress Stronghold : मलकापूर नगरपरिषदेतील राजकीय डावपेच, आमदाराच्या रणनितीकडे लक्ष Malkapur केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी मलकापूर नगरपरिषद हा काँग्रेसचा अखेरचा गड मानला जातो. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही सत्ता भाजपासाठी राजकीयदृष्ट्या अस्वस्थ करणारी ठरली आहे. त्यामुळेच यंदाची निवडणूक भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार … Continue reading Local Body Elections : काँग्रेसचा गड फोडण्याची भाजपची तयारी!