Local Body Elections : भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत?

Team Sattavedh BJP preparing to fight on its own : स्थानिक निवडणुकीत पक्षाची क्षमता आजमावण्याची शक्यता Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) ‘स्वबळा’ची रणनीती आखत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींसाठी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ‘स्वबळावर … Continue reading Local Body Elections : भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत?