Local Body Elections : तिकिट हवी तर भाजपचीच, इच्छुकांची गर्दी वाढली

Team Sattavedh BJP receives 806 applications for candidature : भाजपाकडे ८०६, काँग्रेसकडे १५८ आणि उबाठाकडे १३७ इच्छुकांचे अर्ज; महाविकास आघाडीतही चर्चांना वेग Akola महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ते २२ डिसेंबरदरम्यान लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, अकोल्यातील राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. विविध पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू … Continue reading Local Body Elections : तिकिट हवी तर भाजपचीच, इच्छुकांची गर्दी वाढली