Local Body Elections : लोणारमध्ये भाजपचे ‘एकला चलो रे’, कार्यकर्त्यांमध्ये आनंद

Team Sattavedh BJP to Contest Independently in Lonar : नगरपालिका निवडणुकीत युतीऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय Lonar आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात भाजपने युतीला नकार देत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २ नोव्हेंबर रोजी झालेल्या पूर्वतयारी बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या बैठकीत निवडणूक … Continue reading Local Body Elections : लोणारमध्ये भाजपचे ‘एकला चलो रे’, कार्यकर्त्यांमध्ये आनंद