local body elections : वंचितच्या किल्ल्यावर भाजपचा डोळा, आव्हान पेलवणार?

Team Sattavedh BJP’s focus on vanchit bahujan aghadi constituencies : सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोहीम Akola : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अकोला जिल्हा परिषद ‘वंचित बहुजन आघाडी’च्या ताब्यातून काढून घेणे हे भाजपसमोरचे मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे. गेल्या तीन दशकांपासून जिल्हा परिषदेत वंचितचे वर्चस्व कायम असून यावेळी भाजपने सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वतोपरी तयारी सुरू केली … Continue reading local body elections : वंचितच्या किल्ल्यावर भाजपचा डोळा, आव्हान पेलवणार?