Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपचे ‘यंग कार्ड’!

Team Sattavedh BJP’s ‘young card’ for local elections : दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी Akola राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल केली आहे. याअंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीत मोठे बदल करत पक्षाने दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली आहे. यावेळी आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना या … Continue reading Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपचे ‘यंग कार्ड’!