Local Body Elections : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का

Team Sattavedh Blow dealt to Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) : महापालिका निवडणुकीआधी अकोल्यात मोठी राजकीय घडामोड Akola आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख (अकोला पश्चिम) तथा माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्यासह पाच माजी नगरसेवकांनी शुक्रवारी नागपूर येथील देवगिरी बंगला येथे … Continue reading Local Body Elections : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का