Local Body Elections : निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस!

Team Sattavedh Both Factions of the NCP to Be Tested in the Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; कोण स्थिरावणार, कोण होणार बाद? Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात व्यक्तीनिष्ठा आणि वैयक्तिक करिष्म्यावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता दोन तुकडी झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही गटांची खरी कसोटी लागणार आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ, मलकापूर … Continue reading Local Body Elections : निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस!