Local Body Elections : युती-आघाडीशी हात मिळवणार नाही; बसपाची भूमिका

Team Sattavedh BSP to contest NMC election on it’s own : नागपुरात सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार Nagpur भाजपने महायुतीशिवाय आणि काँग्रेसने महाविकास आघाडीशिवाय नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. अशात आता बहुजन समाज पार्टीने BSP महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत हात न मिळवता स्वबळावर सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बसपाच्या संघटनात्मक रचनेत तीन … Continue reading Local Body Elections : युती-आघाडीशी हात मिळवणार नाही; बसपाची भूमिका