Local Body Elections : २१ वर्षांच्या मुलीने दिली अजित पवारांना मात

Team Sattavedh BSP’s Sanghmitra Chaudhary defeats the NCP Ajit Pawar : बारामतीत संघमित्रा चौधरीने वेधले महाराष्ट्राचे लक्ष Baramati बारामती नगरपरिषद निवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का आणि नवा संदेश घेऊन आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा परंपरागत गड मानल्या जाणाऱ्या बारामतीतच महत्त्वाची उलथापालथ झाली आहे. बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले, मात्र त्यांची … Continue reading Local Body Elections : २१ वर्षांच्या मुलीने दिली अजित पवारांना मात