Local body elections : कुणी काम केलं, नाही केलं, हे म्हणण्याचे दिवस नाहीत !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule’s reply to Dharmaraobaba Atram’s allegations : आज आपल्या सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत Nagpur : महायुतीचं काम सर्वांनी इमानदारीने केलं. २८८ आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं आहे. प्रफुल पटेल, धर्मरावबाबा काय म्हणाले मला माहिती नाही. पण धर्मरावबाबा यांनी निवडून आणण्यासाठी मी स्वतः दोन बैठका घेतल्या. याने काम केलं … Continue reading Local body elections : कुणी काम केलं, नाही केलं, हे म्हणण्याचे दिवस नाहीत !