Local Body Elections : अकोला–बुलढाणा–वाशिममध्ये सत्तासमीकरणे बदलणार?

Team Sattavedh change in power equations in Akola–Buldhana–Washim possible : भाजप आघाडीवर, काही ठिकाणी त्रिशंकू, युती–आघाड्यांची भूमिका निर्णायक Akola आगामी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक ठिकाणी सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप बहुतांश नगरपालिकांमध्ये आघाडीवर दिसत असला, तरी काही ठिकाणी काँग्रेस, महाविकास आघाडी, … Continue reading Local Body Elections : अकोला–बुलढाणा–वाशिममध्ये सत्तासमीकरणे बदलणार?