Local Body Elections : भाजपचे सर्व आक्षेप मान्य; बुलढाणा नगरपरिषद प्रभागरचनेत बदल!

Team Sattavedh Changes in Buldhana Municipal Council Ward Structure : फक्त बुलढाण्यात झालेला अपवादात्मक दुरुस्तीचा निर्णय Buldhana २०१६ नंतर तब्बल आठ वर्षांनी होणाऱ्या बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रशासनाने ३० सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून, भाजपने मांडलेले सर्व आक्षेप स्वीकारले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या राजकीय … Continue reading Local Body Elections : भाजपचे सर्व आक्षेप मान्य; बुलढाणा नगरपरिषद प्रभागरचनेत बदल!