Local Body Elections : ओबीसी आरक्षणावर आयोगाची अट; उमेदवारीबाबत अनिश्चितता

Team Sattavedh Condition set by the commission regarding OBC reservation : ओबीसी प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांमध्ये संभ्रम आणि धास्ती Akola ओबीसी (नामाप्र) आरक्षणाचा प्रश्न २०१७ पासून प्रलंबित असून राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशातून हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी … Continue reading Local Body Elections : ओबीसी आरक्षणावर आयोगाची अट; उमेदवारीबाबत अनिश्चितता