Local Body Elections : प्रभाग रचनेचा निर्णय होईना, इच्छुकांचा जीव टांगणीला!

Team Sattavedh Confusion persists regarding ward structure in municipal elections : नवा आदेश निघणार की, जुनीच पद्धत कायम राहणार; संभ्रम कायम Amravati महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग रचना २००७च्या धर्तीवरच राहणार की शासन नवा आदेश काढणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेबाबत शासनाने अद्याप कोणताही आदेश निर्गमित केलेला नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांपासून राजकीय पक्षांपर्यंत सगळ्यांमध्येच उत्सुकता … Continue reading Local Body Elections : प्रभाग रचनेचा निर्णय होईना, इच्छुकांचा जीव टांगणीला!