Local Body Elections : दर्यापूरात काँग्रेसचा उमेदवार ठरला! मंदाकिनी भारसाकळे रिंगणात

Team Sattavedh Congress Candidate Finalized in Daryapur : नगराध्यक्षपदावर नशीब आजमावणार, इतर नगरपरिषदांबाबत काँग्रेस सावध भूमिकेत Amravati दर्यापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्वप्रथम उमेदवार निश्चित करत आघाडी घेतली असून, सौ. मंदाकिनी सुधाकर पाटील भारसाकळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहणार असल्याचे काँग्रेस वर्तुळातून समजते. दर्यापूर … Continue reading Local Body Elections : दर्यापूरात काँग्रेसचा उमेदवार ठरला! मंदाकिनी भारसाकळे रिंगणात