Local Body Elections : काँग्रेसकडे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी (अजित पवार)च्या दावणीला!

Team Sattavedh Congress, despite numbers, left dependent on NCP Ajit Pawar : महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी ‘एकमेव’ नगरसेविका मिनल गावंडेंची निवड Chikhali भाजपचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पालिकेची सूत्रे हाती घेत असतानाच चिखलीच्या नगरराजकारणात अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या एकमेव नगरसेविका प्रा. मिनल गावंडे यांनी थेट महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करत राजकीय ‘यू-टर्न’ … Continue reading Local Body Elections : काँग्रेसकडे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी (अजित पवार)च्या दावणीला!